हर्षवर्धन पाटील यांनी घेतली उदयनराजेंची भेट

सातारा : मराठा आरक्षण प्रश्नी भाजपचे सातारा जिल्हा प्रभारी हर्षवर्धन पाटील यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत मराठा आरक्षण प्रश्नावर तासभर चर्चा झाली. या चर्चेत उदयनराजेंनी हर्षवर्धन पाटील यांना मराठा आरक्षणासंदर्भात काही टिप्स् दिल्या.

#HarshvardhanPatil #ChhatrapatiUdayanrajeBhosale #Satara

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics